मनसेचे युवराज युवा नेतृत्व अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त थर्मल गन, ऑक्सिमीटर आणि मास्कचे वाटप…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २४ मनसेचे युवराज युवा नेतृत्व अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त थर्मल गन, ऑक्सिमीटर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लॉटरी सेनेचे गणेश कदम यांनी कणकवली पोलीस स्टेशनला थर्मल गन दिली.
या प्रसंगी मनसे उप जिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुका अध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, विनोद बिर्जे, संतोष कुडाळकर, प्रशांत उपरकर, ओंकार मढव, गणेश तेली आदी उपस्थित होते.

