अखेर पालकमंत्री, खासदार विनायक राऊत यांना चिपी विमानतळ उदघाट्नबाबत खरे बोलण्यास मनसेने भाग पाडले – दया मेस्त्री
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०६ मनसेच्या माध्यमातुन जिल्ह्यातील अनेक प्रकरणाची सत्ताधाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची पोल खोल होत असताना, जिल्हा वासियांना दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चाललेला पोरखेळ सिंधुदुर्ग वासिय उघड्या डोळ्याने बघत आहेत.
याआधीच शिवसेना, बीजेपीचे सरकार या चिपी विमानतळ उद्घाटनाबाबत अनेकदा “तारीख पे तारीख” देत होते, मागील पालकमंत्र्यांनी “तारीख पे तारीख” दिली. त्याचबरोबर अनधिकृतरित्या परवानगी नसतानाही गणपतीची मूर्ती चतुर्थीमध्ये आणून, एक प्रकारे श्रेयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आज देखील या शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत यांच्याकडून “तारीख पे तारीख” दिली जात आहे. हे माजी आमदार जीजी उपरकर यांनी प्रत्येक उद्घाटन तारखेला उद्घाटन करण्याच्या वल्गना करणाऱ्याची वेळो वेळी पोलखोल केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्येक वेळी उद्घाटनाच्या जाहीर करण्यात आलेल्या तारखेला उद्घाटन होणार नाही. जनतेची होत असलेली दिशाभूल थांबवावी. हे ठामपणे सांगितलं. प्रसंगी उदघाट्न तारखांना कागदाची विमाने उडवून पालकमंत्री, खासदारांची उपरोधिक चेष्टा केली.
मनसेच्या माध्यमातून होत असलेली पालकमंत्री व खासदार विनायक राऊत यांनी चेष्टा जिव्हारी लावून घेतल्याचे जाणवते. त्यामुळेच आज खासदार पालकमंत्री यांना खरे बोलावे लागत आहे. खासदार विनायक राऊत यांनी अखेर मान्य केले आहे. चिपी विमानतळ धावपट्टीचे काम व्यवस्थित रित्या पूर्ण झालेले नसून, डीजीसीए मान्यता दिलेली नाही. पालकमंत्र्यांनी देखील विमानतळाबाबत राजकारण करू नये, असे म्हटले आहे.
मात्र आपल्याच लोकप्रतिनिधींकडून खासदारांकडून उद्घाटनाची “तारीख पे तारीख” देऊन श्रेयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक वेळी महाराष्ट्र निर्माण सेना आपली जागा आपल्याला दाखवून देत पोलखोल करते.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

