वनखाते ग्रामस्थांचा दावा फेटाळत असले तरी पट्टेरी वाघ आंबोलीत वास्तव्यास
वनखात्याने लावलेल्या कॅमेरा पट्टेरी वाघ झाला कैद
सावंतवाडी: वार्ताहर-
सह्याद्री पट्ट्यात आंबोली हिरण्यकेशी नजीक जंगलात बुधवारी रात्री पट्टेरी वाघ वास्तव्यास आला होता गेले दोन दिवस हा वाघ आंबोली जंगलात घर करून आहे सह्याद्री पट्ट्यात कोयना राधानगरी चांदोली अभयारण्यात जंगल भागात तसेच तिलारी जंगल भागात हा पट्टेरी वाघ आपले बस्तान मांडून आहे सदर पट्टेरी वाघाचे दर्शन वनखात्याने जंगल भागात लावलेल्या कॅमेरा टिपले गेले आहे सदर पट्टेरी वाघ आंबोली हिरण्यकेशी जंगल भागात असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसापूर्वीच आंबोली येथील एका शेतकऱ्यांच्या गाई पड सा या पठारी वाघाने पडला होता यावेळी गाव ग्रामस्थांनी पट्टेरी वाघाचे वास्तव्य असल्याचा दावाही केला होता परंतु यावेळी ग्रामस्थांच्या काव्याकडे कानाडोळा करण्यात आला परंतु काल बुधवारी रात्री हिरण्यकेशी जंगल भागात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ टिपला गेला आहे त्यामुळे आंबोलीत पट्टेरी वाघ वास्तव्यास असल्याचे सिद्ध झाले आहे सह्याद्री पट्ट्यात राधानगरी ते तिलारी घाट परिसरात जे कोल्हापूर सिंधुदुर्ग या सह्याद्रीच्या जंगल भागात गेल्या काही वर्षापासून पट्टेरी वाघ आपले बस्तान मांडून आहे सह्याद्रीचा पट्टा हा पट्टेरी वाघा चे राज्य झाले आहे सध्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रात एक मेळाव पट्टेरी वाघ सर्वत्र फेरफटका मारत असल्याचे वनखात्याने स्पष्ट केले वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी स्पष्ट केले