आज २५८ रुग्ण झाले कोरोनामुक्त;तर नवीन १४५ जण झाले कोरोनाबाधीत

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ९ हजार ५९० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार २५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. २९/०४/२०२१ ( दुपारी १२ वाजेपर्यंत )

आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण १४५ + (१२ दुबार तपासणी) एकूण – १५७

सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण २२५७

सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण – ६

आज अखेर बरे झालेले रुग्ण – ९५९०

आज अखेर मृत झालेले रुग्ण ३१९

आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण – १२१७२

तालुकानिहाय आजचे पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड-६,
दोडामार्ग-७,
कणकवली-१६,
कुडाळ-६२,
मालवण-१७,
सावंतवाडी-१०,
वैभववाडी-९,
वेंगुर्ला-१२
जिल्ह्याबाहेरील-४.

तालुकानिहाय एकूण पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण – ११७२
दोडामार्ग तालुक्यातील एकूण – ६३१
कणकवली तालुक्यातील एकूण – ३१४८
कुडाळ तालुक्यातील एकूण – २४७१
मालवण तालुक्यातील एकूण – १३३६
सावंतवाडी तालुक्यातील एकूण – १५६९
वैभववाडी तालुक्यातील एकूण – ७९७,
वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – ९५२,
जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 96.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड – २८०,
दोडामार्ग – ८८,
कणकवली – ४३४
कुडाळ – ३६३
मालवण – ३६८,
सावंतवाडी – २३३
वैभववाडी – २६२,
वेंगुर्ला – १७७,
जिल्ह्याबाहेरील – ५२

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण – ३१
दोडामार्ग तालुक्यातील एकूण – ९
कणकवली तालुक्यातील एकूण – ७८
कुडाळ तालुक्यातील एकूण – ४७
मालवण तालुक्यातील एकूण – ४०,
सावंतवाडी तालुक्यातील एकूण – ५९,
वैभववाडी तालुक्यातील एकूण – ३२
वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – २२
जिल्ह्या बाहेरील रुग्ण – १,

आजचे तालुकानिहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण – १
दोडामार्ग तालुक्यातील एकूण – ०
कणकवली तालुक्यातील एकूण – ६
कुडाळ तालुक्यातील एकूण – १,
मालवण तालुक्यातील एकूण – ०
सावंतवाडी तालुक्यातील एकूण – ३
वैभववाडी तालुक्यातील एकूण – ०
वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – १
जिल्ह्या बाहेरील रुग्ण – ०

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – २०८ यापैकी ऑक्सिजनवर असणारे – १८३ व्हेंटिलेटरवर असणारे – २५

आजचे कोरोनामुक्त – २५८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!