आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

◾युवासेना तालुका कुडाळ च्या वतीने पोलीस,होमगार्ड यांना मास्क,सॅनिटायझर, हँडग्लोज वाटप..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️ प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर

🎴कुडाळ,दि-२९ :- युवासेना कुडाळ तालुका च्यावतीने युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांच्या माध्यमातून कुडाळ शहरात अहोरात्र सेवा,बंदोबस्त करणारे पोलीस,होमगार्ड यांना मास्क,सॅनिटायझर,हँडग्लोज वाटप करण्यात आले यावेळी जि.प.सदस्य संजय पडते,युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,युवासेना उपतालुकाप्रमुख संदिप म्हाडेश्वर,माजी ग्रा.पं.सदस्य नितीन सावंत,युवासेना विभागप्रमुख आपा मुंज,शंकर पाटकर,मितेश वालावलकर,तानाजी पालव,उपविभाग प्रमुख विष्णू माणगावकर,कुडाळ युवासेना उपशहरप्रमुख रुपेश कांबळी,आंबलपाड ग्रा.पं सदस्य गोट्या चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!