सावंतवाडी संस्थान मराठा समाज स्नेहसंमेलन जानेवारीत
*🛑सावंतवाडी संस्थान मराठा समाज स्नेहसंमेलन जानेवारीत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२२:-* सावंतवाडी संस्थान मराठा समाजा (मुंबई) च्यावतीने जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. संस्थेचे हे तिसावे वर्ष आहे. या स्नेहसंमेलनात दहावी-बारावी व पदवीमध्ये उच्च श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. दहावीत ९० टक्के गुण व बारावीमध्ये ७५ टक्के गुण
मिळविलेले, शिष्यवृत्तीमध्ये उच्च श्रेणी तसेच इंजिनिअर, फार्मसी, आयटी, अॅग्रीकल्चर आदी शाखांमध्ये उच्च श्रेणी मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात द्यावी. अधिक माहितीसाठी कुडाळ कार्यालय मोबा-९५२७७५४७०८ व सावंतवाडी-साईलवाडा येथील टी. व्ही. देसाई वसतिगृह येथे कोठावळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्थानिक समितीप्रमुख आर. एल. परब यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
