कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सोनुर्ली जत्रोत्सवातून एसटीला लाखाचे उत्पन्न

*🛑सोनुर्ली जत्रोत्सवातून एसटीला लाखाचे उत्पन्न*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२:-* दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवातून सावंतवाडी आगाराला एक लाखाहून अधिक उत्पन्न मिळाले जत्रोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी आगाराने भक्तांच्या सोईसाठी जादा गाड्या सोडल्या होत्या. आगाराने चोख नियोजन केले होते. आगारातून सोडण्यात आलेल्या आठ जादा गाड्यांमार्फत एकूण १३४फेऱ्यांतून आगाराला एक लाख १० हजार १८१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी सावंतवाडी आगाराचे व्यवस्थापक नीलेश गावित, स्थानकप्रमुख राजाराम राऊळ, कार्यशाळा अधिकारी मोहिते तसेच सर्व वाहक, चालक, वाहतूक नियंत्रकांचे सहकार्य लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!