सावंतवाडी येथे आज तालुका वाचक स्पर्धा
*🛑सावंतवाडी येथे आज तालुका वाचक स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२२:-* येथील श्रीराम वाचन मंदिरतर्फे २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या कोणत्याही प्रकारच्या साहित्य कृतीवर विवेचन हा या स्पर्धेचा विषय आहे. वय वर्षे १६ व त्यावरील कोणत्याही स्पर्धकाला स्पर्धेत भाग घेता येईल. दिलेल्या विषयाचे रसग्रहण विवेचन अपेक्षित आहे. वेळ मर्यादा ७ मिनिटे आहे. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००, ३००, २०० रुपये आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल. स्पर्धकांनी नावे २१ नोव्हेंबरपर्यंत ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत ग्रंथालयात द्यावीत. अधिक माहितीसाठी ७३८५९७५२०९ या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रथम तीन क्रमांकांना जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे रविवार, १ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत सहभाग मिळेल. सावंतवाडी तालुक्यातील अधिकाधिक वाचकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

