सावंतवाडी दि.२२-:येथील नगरपालिकेच्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात आज पालिकेच्या निधीतुन सिमेंटचे बॅच बसविण्यात आले त्याचा शुभारंभ आज नगराध्यक्ष संजु परब यांंच्यया हस््त ए सातवाडी शहराची शान म्हणुन उद्यानाकडे पाहीले जाते. शहरातील नव्हे तर तालुक्यातून अनेकजण याठिकाणी विरंगुळ्यासाठी येत असतात. सायंकाळच्या वेळी याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते सद्यस्थिती कोरोना महामारीमुळे उद्यान बंद आहे. मात्र या उद्यानाचा विकास थांबलेला नाही. हे नगराध्यक्ष संजु परब यांनी दाखवुन दिले आहे.

