◾कसाल बाजारपेठेत अकरानंतर शुकशुकाट..
◾जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला प्रतिसाद..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि-२१ :- जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेची अर्थात किराणा भाजीपाला व अन्य खाद्य पदार्थांची दुकाने सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. या आदेशाचे कसाल शहरात काटेकोर पालन झालेले दिसत आहे. कसाल बाजारपेठत सकाळी खरेदीसाठी नागरिक आले होते .मात्र अकरानंतर शुकशुकाट पाहायला मिळाला.

