सावंतवाडीत आज परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड
🎴सावंतवाडी,दि.०४: ऐन भात कंपनीच्या कालावधीत सावंतवाडीत आज परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. थोडीशी उघडीक मिळाल्याने शेतकरी वर्गाने भात कापणीला सुरवात केली परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भात अक्षरशा वाया गेले. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहे. कोलगाव येथील शेतकरी प्रकाश म्हाडगुत यांच्या ४ एकर भात पिकाची परतीच्या पावसामुळे संपूर्ण नासधुस झाली. कोकणात बहुतांश शेतकरी हे भात पिकवून आपला उदरनिर्वाह करत असतात त्यात कोव्हीड मुळे अगोदरच मेटाकुटीस आलेला शेतकरी आता परतीच्या पावसामुळे नैरश्येत गेला. परतीच्या पावसामुळे भात पिकाचे जे नुकसान झाले, त्याचे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. राजकारण्यांनी पण शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून सिंधुदुर्ग मधील शेतकऱ्यांशी पाठीशी राहून मदत मिळवून द्यावी अशी आशा शेतकरी वर्ग करताना दिसत आहे.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

