इन्सुलीत गेली ६ वर्षे पशुवैद्यकिय अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय..
▪️दुग्ध संस्था इन्सुलीच्या वतीने जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी,दि.१२: इन्सुली येथील पशुवैद्यकिय दवाखान्यात गेली ६ वर्ष अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत आज दुग्ध संस्था इन्सुलीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. समिधा नाईक आणि उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संस्था अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक गुरूनाथ पेडणेकर, सचिव संजय सावंत, खाजिनदार सखाराम बागवे, महेश कोठावळे, शांताराम बांदिवडेकर, सुधिर गावडे, विलास गावडे, सचिन सावंत, अजय सावंत आदी उपस्थित होते.
इन्सुली क्षेत्रफळ, माजगाव येथे २१६० गाई, म्हैशी तसेच इतर जनावरे मेंढ्या, कोबडी, कुत्रे आहेत. मात्र, दवाखान्याची टोलेजंग इमारत असुनही वैद्यकिय अधिकारी कायम स्वरुपी नसल्याने दुधउत्पादक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व शुक्रवार पूर्णवेळ देण्याचे आश्वासन दिले. मात्र, महिनाभरात निवासी अधिकारी पूर्णवेळ न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संस्था अध्यक्ष गुरूनाथ पेडणेकर यांनी दिला.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

