सावंतवाडीचा सुपुत्र रूपल परब कतार मध्ये बनला १४ रेस्टॉरंटचा हेड कुक..
कतार येथील मुख्य कुक ब्रार यांचे २४ व्या वर्षी हेड कूक होण्याचे मोडले रेकॉर्ड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴सावंतवाडी,दि.०४: तालुक्यातील इन्सुली गावाचा सुपुत्र रूपल परब कतार मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी १४ रेस्टॉरंटचा प्रमुख कुक बनला असून त्याने कतार येथील मुख्य कुक रणविर ब्रार यांचे २४ व्या वर्षी हेड कूक होण्याचे रेकॉर्ड मोडले आहे.
इन्सुली गावचा सुपुत्र रुपल परब याने सगळ्यात कमी वयात एक्झूकेटीव्ह होण्याचा बहुमान मिळविला आहे. तो भारतातील सर्वात तरुण एक्झूकेटीव्ह झाला आहे. त्याने गरजू लोकांसाठी हॉटेल मॅनेजमेंटची सोय उपलब्ध केली आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्याची टीम कार्यरत आहे. गरजूंना जर हॉटेल व्यवस्थापन करायचे असेल व ते कसे करावे याबाबत माहिती नसेल तर त्यांनी रुपल परब यांच्या टीमशी संपर्क साधावा. त्यांना त्यांची टीम मदत करायला तयार असल्याचे रुपल परब यांनी सांगितले.
ज्या लोकांना मनापासून हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल आणि शेफ म्हणून करिअर करायचं असेल त्यांना विनामूल्य हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा अभ्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशी माहिती रूपल परब यांनी दिली.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥
_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_
_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._
_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._
_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._
_💫पाणी 24 तास उपलब्ध.._
*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*
*🤷🏻♂️ आमचा पत्ता 🤷🏻♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_