Tuesday, August 11, 2026
Latest:
आणखीआरोग्यकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

अबिद नाईक यांनी आज घेतली कोरोनाची लस…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०३ सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे नेते, तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कोरोनाची कोविडशील्ड लस आज कणकवली येथे डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षापुढील सर्व जनतेने कोविडशील्ड लस घ्यावी. जेणेकरून करोनाचा वाढता संसर्ग टालता येईल, असे आव्हाहन अबिद नाईक यांनी केले.


🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!