खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहीमेचा शुभारंभ…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. १५ खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील जेष्ठ नागरिकांच्या कोरोना लसीकरण मोहीमेचा शुभारंभ खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गितेश राऊत व शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय वैभव येथे पार पडला.
लसीकरणासाठी येणाऱ्या जेष्ठ नागरिकांची येण्या जाण्याची सोय भैरीभवानी प्रतिष्ठान करणार असून पुढील चाळीस दिवस हा उपक्रम वैभववाडी तालुक्यात सूरु राहणार आहे.
यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके,उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, बँक संचालक दिगंबर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील पवार, डॉ. धर्मे,महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील,शहर प्रमुख प्रदीप रावराणे, माजी नगरसेवक संतोष पवार,संभाजी रावराणे, स्वप्नील धुरी,बंड्या होळकर, संजय निकम,विठोजी पाटील,महेश सुतार यासह शिवसेनेचे पदाधिकारी होते उपस्थित होते.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

