पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार, वर्षा गायकवाड यांचा निर्णय…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०३ राज्यातील शिक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. ऐन मार्च – एप्रिल महिन्यात कोरोनाच्या बळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, पहिली ते आठवी या वर्गाच्या परीक्षा न घेता संबंधित विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती देण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे.
राज्यात सर्वत्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता, वरच्या वर्गात मागील वर्षीप्रमाणेच विद्यार्थ्यांना बढती दिली जाणार आहे.
तर इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत थोड्याच दिवसात निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
▪️घरबसल्या कमवा दर दिवशी पाच हजार रुपये
Earn daily 500Rs. Free eraning/sarvy net job
*Send email to dnyneshwarpolji@gmail.com
to get details & sms to 8275134660 with address&name
——————————————————————-
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

