कणकवलीच्या सर्व शहरवासीयांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस टोचुन घ्यावी – समीर नलावडे
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १३ कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १०० टक्के सुरक्षित असलेल्या कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सिन या २ लस सध्या उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी १०० टक्के सुरक्षित असून ४५ वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी आणि ६० वर्षावरील, कणकवलीच्या सर्व शहरवासीयांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस टोचून घ्यावी. असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
६० वर्षावरील नागरिकांनी आपले आधारकार्ड घेऊन लस घेण्यासाठी जावे. ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी आपली आजाराची फाईल घेऊन जावे. सकाळी ९ ते ५ या वेळेत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड लसीकरण सुरू आहे. निकषात बसणाऱ्या कणकवली शहरवासीयांनी कटाक्षाने कोव्हीड लस घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला