कणकवली – जानवली रतांबीचा व्हाळ येथे टेम्पो महामार्गावर पलटी…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०३ मुंबईहुन गोव्याच्या दिशेने चॉकलेट घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कणकवली – जानवली रतांबीचा व्हाळ येथे टेम्पो महामार्गावर पलटी होऊन अपघात झाला.
या अपघातात टेम्पो चालक राकेश पुजारा सिंग ( वय २४, रा.मुंबई ) हा जखमी झाला. शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
शनिवारी सकाळी झालेल्या अपघातातील टेम्पोचालक राकेश पुजारा सिंग याला व त्याच्या सहकाऱ्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चालक राकेश याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात टेम्पोचे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रकाश गवस आणि सुनील निकम यांच्यासह कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
————————————————————————————
▪️घरबसल्या कमवा दर दिवशी पाच हजार रुपये
Earn daily 500Rs. Free eraning/sarvy net job
*Send email to dnyneshwarpolji@gmail.com
to get details & sms to 8275134660 with address&name
——————————————————————-
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

