कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾इन्सुलीच्या युवकाने साकारलेल्या कलाकृतीची १२९ व्या मुंबई आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मध्ये निवड..

 

◾सर्वत्र होत आहे विशाल डुगल यांचे कौतुक

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि-०२ :- इन्सुली गावातील क्षेत्रफळ वाडीमधील युवक विशाल डुगल यांनी एक कलाकृती साकारली त्याच्या या कलाकृतीची दखल घेऊन १२९ व्या मुंबई आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मध्ये निवड झाली आहे.यासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!