कारवाई न थांबवल्यास आरटीओच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू – पुंडलिक दळवी
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि. १८ दोन दिवसांपासून परजिल्ह्यातील आरटीओची पथके येऊन जिल्ह्यातील मालवाहक वाहनांना, डंपर व्यवसायिकांना नाहक त्रास देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करत भरमसाठ दंड वसूल केला जातोय. कोरोनामुळे व्यवसायिक आधीच अडचणीत असताना, अशाप्रकारे कारवाई करत व्यवसायिकांच्या पोटावर पाय आणला जातोय. गाड्यांचे हप्तेदेखील थकित असल्यानं, या कारवाईमुळे व्यावसायिक अधीकच अडचणीत आलेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने ही कारवाई तात्काळ थांबवावी, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीन दिलाय. ही कारवाई न थांबवल्यास आरटीओच्या अधिकाऱ्यांना घेराव घालू. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला आहे.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

