गोवा हद्दीत सावंतवाडी तालुक्यातील डंपर चालकांना आरटीओ आणि महसूल विभागाकडून त्रास
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि. २० गोवा हद्दीत सावंतवाडी तालुक्यातील डंपर चालकांना आरटीओ आणि महसूल विभागाकडून त्रास दिला जात असून, याबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन उद्या मळगाव येथील शालू हॉटेल मध्ये करण्यात आले आहे.
या बैठकीला तालुक्यातील सर्व डंपर चालक मालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर व मळगावचे दत्तप्रसाद डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गावकर यांनी केले आहे.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

