Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी अर्बन बँकेच्या ७३ व्या वार्षिक सभेत बँकेच्या उत्तरोत्तर प्रगती बद्दल प्रशंसा

 

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि.१५:* सावंतवाडी अर्बन बँकेच्या ७३ व्या वार्षिक सभेत बँकेच्या उत्तरोत्तर प्रगती बद्दल सभासदांनी प्रशंसा केली. यावेळी चेअरमन अँड सुभाष पणदूरकर यांनी बँकेचा आर्थिक ताळेबंद मांडला.
बँकेची ७३ बी वार्षिक सर्वसाधारण सभा १४ मार्च रोजी बँकेच्या प्रधान कार्यालयात पार पडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमाचे पालन करुन सभा घेण्यात आली. सुरवातीस दिवंगत झालेल्या बँकैच्या सभासदांना श्रध्दांजली अर्पण करून बँक चेअरमन व सभाध्यक्ष अँड.सुभाष गोपाळ पणदूकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष अँड पणदूरकर यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये संचालक मंडळाच्या पाच वर्षांच्या कारकाँदोत बँकेच्या ठेवीमध्ये रु. ५९१.३२ लाख रक्कमेने तसेच कर्ज व्यवहारामध्ये रु. ६२७.६५ लाख रक्कमेने वाढ झालेली आहे. बँकेचा ग्राॅस एन.पी.ए.३.०९ टक्के असुन नेट एन.पी.ए. शुन्य आहे. यामध्ये सर्व सभासदांचे तसेच बँकेच्या कर्मचाऱ्याचे योगदान आहे. बँकेने शेअर्स कॅपिटल वाढीकरीता रु.२ कोटी शेअर्स गोळा करणेचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्याकरीता सभासदांना किमान पाच हजार रुपयांचे जादा शेअर्स घेण्याचे आवाहन केले.

आमदार श्री. दीपक केसरकर यांनी बँक ऑपरेटींग प्रॉफिट मध्ये आल्यामुळे अध्यक्ष, संचालक, सभासद व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. बॅंकेचे शेअर्स कॅपिटल वाविण्याकरीता आपण सर्वतोपरी प्रयत्न करेन असे सांगितले.

यावेळी नोटीसचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिनेश पास्ते यांनी केले. सभेत बँकेच्या आर्थिक पत्रकावर चर्चा करुन मंजुरी देण्यात आली. तसेच वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणुक करणे, व अंतर्गत लेखापरीक्षकांचीं नेमणुक करणेचे आधकार संचालक मंडळास देण्यात आले. संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली.

बँकेचे माजी संचालक श्री.शशिकांत नेवगी यांनी बॅक प्रॉफिट आल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेतला. सभेत माजी नगराध्यक्ष श्री बबन साळगांवकर, नगरसेवक श्री राजु बेग, आनंद नेवगी, तसेच अँड गोविंद बांदेकर, संजु शिरोडकर, सदानंद चव्हाण,बाबली नार्वेकर, सौ लतिता भोळे ऑडिटर श्री.लक्ष्मीकांत पणदूरकर, राजेंद्र डोंगरे,गणेश बोर्डेकर यानी भाग घेतला.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री.रमेश बोंद्रे, रमेश पई, नरेंद्र देशपांडे,अशोक दळवी, राजेश पनवेलकर, उमाकांत वारग, यल्लाप्पा नाईक, सुरेश बोवलेकर, सौ.मृणालिनी कशाळीकर, व अर्पण कोठावळे आदी संचालक उपस्थित होते. आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री.गोविंद वाडकर यांनी मानले.

 

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!