कृषिकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी पंचायत समिती सभापती वसंत उर्फ शितल राऊळ यांनी पदभार स्वीकारतानाच वृक्षारोपण करून संदेश दिला.

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी दि.१५:* सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी वसंत उर्फ शितल राऊळ यांनी पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण केले. ते म्हणाले, सर्वानी वृक्षारोपणावर प्राधान्य द्यावे राज्यातील सर्व पंचायत समितीनी देखील वृक्षारोपण केले पाहिजे

सावंतवाडी पंचायत समिती सभापती सौ मानसी धुरी यांनी भाजपाने ठरवल्याप्रमाणे सव्वा वर्ष सभापतीपद सांभाळले आणि राजीनामा दिला. त्यामुळे पंचायत समितीचे प्रभारी सभापती पद उपसभापती शितल राऊळ यांच्याकडे देण्यात आले आहे. सभापती पदाची निवडणूक होईपर्यंत ते पद त्यांच्याकडे राहील

आज पंचायत समितीचे प्रभारी सभापती पद संभाळण्यासाठी शितल राऊळ आले असताना त्यांनी पदभार स्वीकारतानाच प्रथम वृक्षारोपण केले. यावेळी बोलताना राऊळ म्हणाले, आपण वृक्षारोपण याला प्राधान्य दिले असून राज्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या सभापतींनी वृक्षारोपणावर भर दिला पाहिजे. वृक्षारोपणामुळे पर्यावरण संतुलन राखले जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला त्यांनी आज सभापती पदाचा पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली.

यावेळी गटविकास अधिकारी व्ही एम नाईक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!