कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑गोपुरी आश्रमात उद्या डॉ. आंबेडकर जयंती

*🛑गोपुरी आश्रमात उद्या डॉ. आंबेडकर जयंती*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १३:-* भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवादल,सिंधुदुर्ग यांच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी गोपुरी आश्रम, वागदे-कणकवली येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित विचारांची आजच्या समाजात अधिक गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधाननिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमास जिल्ह्यातील आंबेडकरवादी, समाजवादी, संविधानवादी, लोकशाहीवादी तसेच विज्ञाननिष्ठ विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन राष्ट्र सेवादलाच्यावतीने करण्यात आले आहे. गोपुरी आश्रमाचे व्यवस्थापक विनायक (बाळू) मेस्त्री, अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, ज्येष्ठ सेवादल साथी कमलताई परुळेकर, संघटक नितीन वाळके (मालवण), सुहास ठाकुर-देसाई, संजय वेतुरेकर (कुडाळ), विजयालक्ष्मी चिंडक, मूर्ती कासार (सावंतवाडी), सहदेव पाटकर, अॅड. प्रवीण नाईक, डॉ. सुभाष सावंत, भाई परमेकर, सूचन कोरगावकर, प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे आदी मान्यवरांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!