कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑खासकीलवाडा गोठण येथे श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात;

*🛑खासकीलवाडा गोठण येथे श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात;*

 

*🛑आंतरराष्ट्रीय दशावतार कलाकार गौरव शिर्के यांचा गौरव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* येथील श्री देव महापुरुष देवस्थान,खासकीलवाडा गोठण येथे सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेली श्री सत्यनारायण महापूजा आणि वार्षिक धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मंगलमय दिनाचे औचित्य साधून जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ हा ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या प्रयोगातील नवनवीन तांत्रिक कलाकृतींनी उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी दर्जेदार कला सादर केल्याबद्दल नाट्य मंडळाचे मालक शरद मोचेमाडकर आणि सुवर्णकुमार मोचेमाडकर यांचा संतोष सगम यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

​या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दशावतार कलेला जागतिक स्तरावर नेणारे गोठणचे सुपुत्र आणि ज्येष्ठ नाट्य कलावंत भाई शिर्के यांचे चिरंजीव गौरव शिर्के यांचा झालेला जाहीर सत्कार. गौरव शिर्के यांनी दशावतार कलेच्या माध्यमातून ७२ हून अधिक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले असून, ६ देशांनी त्यांचा गौरव केला आहे. तसेच ‘वर्ल्ड एक्सलंट बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्यांची नोंद झाली असून सध्या ते दशावतार विषयावर डॉक्टरेट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल श्री देव महापुरुष मित्र मंडळ, गोठण यांच्या वतीने हितेन नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

​या सोहळ्याप्रसंगी हितेन नाईक, संतोष सगम, बाबी धुरी, अजित सावंत, ओंकार कुडतरकर, विकी हवालदार, बाबू राणे, बाबल्या संगम, साई सगम, रवी कळंगुटकर, सुरज कळंगुटकर, नरेंद्र सावंत, अजय गावडे, ललिता नाईक, नरू सावंत, यश कंगराळकर, सतीश कळंगुटकर, अमित रंकाळे, संजय हवालदार, संजय गावडे, अजय ठाकूर, दीपक लठ्ठे, रजत सावंत, अक्षय ठाकूर यांसह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!