▪️कोरोना लसीबाबत आमदार नितेश राणेंनी जनतेची दिशाभुल करून फसवणुक करु नये – मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री*

*▪️कोरोना लसीबाबत आमदार नितेश राणेंनी जनतेची दिशाभुल करून फसवणुक करु नये – मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री*

*✍️प्रतिनिधी – रविकांत जाधव*

*🖥️ Kokan Live Breaking News

*▪️प्रतिनिधी-रविकांत जाधव*

*🎴कणकवली*
आमदार नितेश राणे यांनी कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदार संघातील दारिद्ररेषेखालील ६० वर्षावरील मतदार नागरिकांना मोफत कोरोना लस देणार. खेड्यापड्यातुन ये – जा करण्यासाठी मिनी बसची चोख व्यवस्था करणार असल्याचे ट्विट केले आहे. जनतेची दिशाभुल, फसवणुक करु नये. शासनाने ४५ वर्षांवरील जनतेला मधुमेह, कॅन्सर, हार्ट आदी त्रास असलेल्या रुग्णाना मोफत कोरोना लस तसेच ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे जाहीर केले असताना, सन्माननीय आमदारांनी घोषणा करणे म्हणजे श्रेय लाटण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र खेड्या – पाड्यातुन प्रवास सुखकर होण्यासाठी ये – जा करण्याची मिनी बस व्यवस्था करणार असल्याचे नक्कीच अभिनंदनीय आहे.

प्रत्येक तालुक्यात खाजगी डॉक्टरांची नेमणुक करण्यात आली असुन, जनतेला २५० रुपयात कोरोना लस उपलब्ध करण्यात आलेली आहे. कोरोना लसीबाबत जनतेच्या कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी असल्यास, त्या सोडविण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबद्ध आहे

_*🔥चुलीत भाजलेल्या काजु viगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

  • *🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
    _अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!