चिपळूण नगर परिषद तर्फे कोरोना टेस्ट सुविधेचे आशा सेविका यांच्या हस्ते उद्घाटन*
चिपळूण नगर परिषद तर्फे कोरोना टेस्ट सुविधेचे आशा सेविका यांच्या हस्ते उद्घाटन
*🖥️ Kokan Live Breaking New
*▪️चिपळूण*
*▪️प्रतिनिधी*संतोष पिलके*
चिपळूण नगर परिषद तर्फे कोरोना टेस्ट सुविधेचे आशा नर्स यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.आशा सेविका समीक्षा सावंत आणि स्नेहल गमरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. श्रीफळ नगरसेवक विजय चितळे, तर दीप प्रज्वलन आरोग्य सभापती शशिकांत मोदी, मनोज शिंदे, सूरीया फकीर,डॉ ज्योती यादव, नगरसेविका फैरोजा मोडक यांनी केले. ही तपासणी पवन तलाव येथे रोज सकाळी १० ते १२ यावेळेत केली जाणार आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

