▪️महा विकास आघाडीच्या कोकणच्या विकासाच्या खोट्या वल्गना- आमदार गोपीचंद पडळकर
*▪️येत्या अधिवेशनात धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत जाब विचारणार*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*
*🎴 वैभववाडी:*
व्हिडिओ न्यूज करा
वैभववाडी संजय शेळके
महा विकास आघाडी सरकार आपण कोकणचा विकास केला आहे.अशा खोट्या वल्गना करत आहे. कोकणातील शेकडो धनगर वस्त्या आजही रस्ते,वीज,पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. येत्या अधिवेशनात राज्य सरकारला कोकणातील धनगर समाजाच्या प्रलंबित समस्यांबाबत जाब विचारून सरकारचे पितळ उघडे करणार आहे.त्यासाठी धनगर समाज बांधवानी संघटीत राहून आपल्या मागण्यासाठी सरकार विरोधी लढा देणे गरजेचे आहे,असे आवाहन धनगर समाज नेते विधान परिषदेचे सदस्य भाजपा आम गोपिचंद पडळकर यांनी धनगर समाज बांधवांना केले आहे.
आम गोपिचंद पडळकर सोमवार पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर आले असून वैभववाडी तालुक्या पासून दौ-याला सुरुवात केली यावेळी ते वैभववाडी दत्त मंदीर येथे तालुक्यातील धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी धनगर समाज मराठवाडा नेते शिवरदास बिडगर, प्रशांत आखाडे, मंगेश गोरे, नवलराज काळे,आर .डी .बोडेकर, गंगाराम अडुळकर, गंगाराम शिंदे,नावळे सरपंच स्नेहा शेळके,सुर्यकांत बोडके, विजय कोकरे, प्रभाकर कोकरे,जेयश शेळके, ऍड विक्रमसिंह काळे व शेकडो वैभववाडी तालुक्यातील धनगर बांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.पडळकर म्हणाले,कोकणातील जनतेला शिवसेना नेते भावनिक विधाने करून वापर करून घेत आहेत.प्रत्येक्षात कोकणचा विकास म्हणावा तसा झालेला नाही.रस्ता,कोकणात रस्ते, पाणी,वीज या समस्या गंभीर आहेत. काही दऱ्या खोऱ्यात तीन ते चार कि .मी .पाय वाटेने चालत जावे लागत आहे .अशा ठिकाणी राहणाऱ्या महिला,शाळकरी मुले 3 ते 4 की. मी.दररोज पायपीट करून जीवन जगत आहेत. कोकण,आदिवासी भाग,कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो वाड्या वस्त्या अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत.त्याच प्रमाणे किनार पट्टीलगतच्या मच्छिमारांच्या अनेक समस्या आहेत.महाराष्ट्र राज्यात देश स्वातंत्र्य झाल्यापासून लोकशाहीत ठराविक घराण्यांचे कल्याण झाले. काही प्रस्तापित घराणी महाराष्ट्र राज्याच्या मानगुटीवर बसली आहेत.वर्षांनुवर्षे घराणेशाहीची परंपरा घेऊन निवडणूका लढवुन निवडून आल्यावर सरकारने ठराविक पाहुण्यांच्या घरात पैसा नेण्याचे काम केले आहे.महाराष्ट्रात ठराविक सरदार काही घराण्यांनी यार केले आहेत.अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जनतेने बोलले पाहिजे अशी टीकाही त्यांनी केली.
(हे सरकार धनगर समाजाच्या एस टी आरक्षणावर काना डोळा करून दुर्लक्ष करत आहे.कुठले समाजाचे विद्यार्थाचे , शेतकऱ्यांचे कुणाचेही या सरकारला पडले नाही फक्त एकत्र राहुन सत्ता टिकवता येईल आणि महाराष्ट्राला कसे लुटता येईल बघणे चालु आहे.असी ठिका आम पडळकर यांनी केले.)
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

