*▪️सकल मराठा समाज कणकवलीच्यावतीने शिवजयंती २०२१ शिवजयंती उत्सवाचे आयोजन*
*▪️विविध स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन*
*🖥️Kokan Live Breaking News*
*✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव*
*🎴कणकवली : दि. १८* सकल मराठा समाज कणकवलीच्यावतीने शिवजयंती २०२१ शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कणकवली शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ साजरा होणार आहे.
जिल्हास्तरीय गाथा महाराष्ट्राची वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. तसेच माझी मायबोली, राधानगरी प्रस्तुत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ८ वाजता होणार आहे. सकाळी ठिक ९ .०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पुजन, सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय गाथा महाराष्ट्राची वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर १०.३० ते १२.०० वाजता चित्रकला स्पर्धा, स्पर्धेचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ, कणकवली साद मराठमोळ्या मनाला भुपाळी, ओव्या, दिंडी, भारुड, पोवाडा, शेतकरी नृत्ये, लावणी यांचा बहरदार नजराणा. पिंगळा, वासुदेव, गोंधळी, आदिवासी, कडकलक्ष्मी आदी लोककलाकारांसह बैलगाडी घेवुन जाणारा शेतकरी व नयनरम्य नृत्याविष्कारासह ठसकेदार लावणी होणार आहे. प्रत्यक्ष रंगमंचावर छत्रपती शिवरायांच्या विरश्रीची मशाल हाती घेवुन स्वराज्याच्या मातीत पुन्हा एकदा संस्कृतिकचे वाण पेरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम पंचायत समिती जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. तरी शिवजयंती उत्सव कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे,असे आवाहन मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

