कोकणसामाजिकसिंधुदुर्ग

*▪️ सावंतवाडी नगरपालिकेत शिव स्तोत्राचे अनावरण

 

*▪️नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते झाले शिव प्रतिमेचे पूजन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*प्रथमेश गावडे*

*🎴 सावंतवाडी :*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पालिकेतील शिवराज्याभिषेक प्रतिमेच्या शेजारी ‘शिवस्तोत्राच’ अनावरण नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी सावंतवाडी नगरपालिकेत छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते पालिकेच्या माध्यमातून अंध-अपंग बांधवांना मदतीचा हात देण्यात आला.
नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संजू परब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्याची प्रथा गतवर्षी पासून सुरू करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
तर नगराध्यक्ष संजू परब यांनी मनोगत व्यक्त करताना, शिवाजी महाराजांच्या कार्याची महती विषद केली. तर शिवस्मारकाची जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक, उदय नाईक यांसह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!