कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खांबाळे येथे १९ फेब्रुवारी रोजी रक्तदान व रक्तगट तपासणी* *

 

*भवानी प्रतिष्ठानने केले रक्तदान शिबिराचे आयोजन*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*

*🎴 वैभववाडी:*
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खांबाळे येथे १९ फेब्रुवारी रोजी रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी९.३० ते १२.३० या वेळेत खांबाळे केंद्र शाळा येथे हे शिबीर होणार आहे. या शिबीराचे उद्घाटन भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी कोवीड योद्ध्यांचा सत्कार होणार आहे.
या कार्यक्रमाला तहसीलदार रामदास झळके,जि.प.सदस्या पल्लवी झिमाळ, प.स.सदस्य मंगेश लोके,माजी सभापती लक्ष्मण रावराणे, खांबाळे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, सिनेनाट्य दिग्दर्शक दीपक कदम, प्रकाश तेंडोलकर, प्रा.एस एन पाटील, ओलवण सरपंच सुभाष पाटील, सोसा.चेअमन सुनील पवार, माजी चेअरमन दिपक चव्हाण,किशोर रावराणे, माजी सरपंच मंगेश कदम, ग्रा.प.सदस्य .प्रविण गायकवाड, मंगेश गुरव,रसिका पवार,प्राजक्ता कदम,दर्शना मोरे, भारती बोडेकर, अमोल चव्हाण, मुख्याध्यापक उत्तम पाटील, एकनाथ पवार,राजेश पडवळ आदी उपस्थित राहणार आहेत. रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष गुरुनाथ गुरव यांनी केले आहे
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_

*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*

*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*

*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*

_*🤷🏻‍♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!