कणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

▪️टायगर ग्रुप काेकण विभाग सिंधुदुर्गतर्फे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनाेख्या पद्धतीने साजरी करणार

*▪️तरूण मावळे दारू, तंबाखु, गुटखा यांचे सेवन न करता निर्व्यसनी राहण्याची आणि स्त्री रक्षणाची शपथ घेणार*

*🖥️Kokan Live Breaking News*

*✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव*

*🎴कणकवली : दि. १८* टायगर ग्रुप काेकण विभाग सिंधुदुर्गतर्फे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनाेख्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. महाराज्यांच्या साक्षीने अनेक तरूण मावळे दारू, तंबाखु, गुटखा यांचे सेवन न करता निर्व्यसनी राहण्याची आणि स्त्री रक्षणाची शपथ घेणार आहेत.

तरी या उपक्रमांत माेठ्या प्रमाणात तरूण वर्गाने सहभागी हाेऊन महाराज्यांचे विचार आणि संस्कार आचरणात आणण्याचे आवाहन टायगर ग्रुप काेकण विभाग सिंधुदुर्गने केले आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष पै. निशीकांतभाऊ कडुलकर, जिल्हा उपाध्यक्ष पै. हर्षलभाऊ बेळेकर, जिल्हा संघटक पै. प्रयागभाऊ कांबळे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख पै.सिध्देशभाऊ भाेगले आजी उपस्थित असणार आहेत.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!