🛑परुळेबाजार येथे उद्या रक्तदान शिबीर.
*🛑परुळेबाजार येथे उद्या रक्तदान शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴परुळे, दि- ३०:-* मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तसेच महिलास्नेही ग्रा.पं.अभियानांतर्गत परुळेबाजार ग्रा.पं.,युवक कला-क्रीडा मंडळ-परुळे, महालक्ष्मी ज्ञानवर्धिनी वाचनालय, परुळेबाजार, युनिक ब्लड मोटिव्हेटर्स फाऊंडेशन व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे ३१ रोजी सकाळी १० वा. परुळेबाजार ग्रा.पं. सभागृह येथे रक्तदान, महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराचा उद्देश महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे हा आहे. समाजातील प्रत्येक घटकाने आरोग्यदायी गावउभारणीसाठी सहभाग घेणे, हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

