कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सातार्डा ग्रामदैवत रवळनाथ पंचायतनचा जत्रोत्सव ५ रोजी.

*🛑सातार्डा ग्रामदैवत रवळनाथ पंचायतनचा जत्रोत्सव ५ रोजी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सातार्डा, दि- ३०:-* सातार्डाचे ग्रामदैवत रवळनाथ पंचायतन देवस्थानचा जत्रोत्सव सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेला बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार, ६ नोव्हेंबरला रवळनाथ पंचायतन देवस्थानचा कवळास सोहळा होणार आहे. जत्रोत्सवादिवशी बुधवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी नैवेद्य होणार आहे. रात्री ११ वा. पालखी प्रदक्षिणा होणार आहे. नंतर आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. ६ नोव्हेंबरला श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा कवळास सोहळा होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वा.च्या दरम्यान कवळास सोहळ्याला थाटात सुरुवात होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!