कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आंबोली येथे नोव्हेंबरमध्ये तीन दिवसीय जैवविविधता मेळावा.

*🛑आंबोली येथे नोव्हेंबरमध्ये तीन दिवसीय जैवविविधता मेळावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आंबोली, दि- ३०:-* पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी व जनजागृतीसाठी २१, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी आंबोली, सावंतवाडी येथे ‘बायोडायव्हर्सिटी मीट’ म्हणजेच ‘जैवविविधता मेळाव्या’चे आयोजन केले आहे. मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली व वनविभाग यांच्यावतीने हा मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यात ‘सरपटणारे प्राणी व त्यांचे विश्व’ या विषयावर केदार – भिडे, ‘उभयचर प्राणी’ यावर के. व्ही. गुरुराज बेंगरूर, ‘वन्यजीव व वन अपराध’ या विषयावर रोहन भाटे,’पक्षी व त्यांचे जीवन’ यावर पराग रांगणेकर-गोवा, ‘फंगी’ म्हणजेच बुरशी या विषयावर शीतल देसाई, ‘वन्यप्राणी’ यावर गिरीश पंजाबी, ‘वनसंवर्धन आणि वनांविषयीचे इतर प्रश्न’ यावर भाई केरकर-गोवा, ‘फुलपाखरू व पतंग’ यावर हेमंत ओगले व मिलिंद भाकरे, वनस्पतीतज्ज्ञ मिलिंद पाटील, वटवाघूळतज्ज्ञ राहुल प्रभू खानोलकर मार्गदर्शन करतील. ‘आताच्या निसर्गातील घडामोडी’ यावर रमण कुलकर्णी बोलतील. काका भिसे-आंबोली ७५८८४४७१६१, राजेश देऊलकर यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!