🛑महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी.
*🛑महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ३०:-* लोकसेवा महाराष्ट्र आयोगार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ ही सुधारित तारखेनुसार ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी होणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील दोन उपकेंद्रांवर दोन सत्रात सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते ५ यावेळेत होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांनी कळविले आहे. या परीक्षेसाठी एकूण ४९९ उमेदवार परीक्षेस बसणार असून परीक्षेची बैठक व्यवस्था उपकेंद्र विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली येथे बैठक क्रमांक केडी ००१००१ ते केडी ००१३१२ व कणकवली कॉलेज कणकवली येथे केडी ००२००१ ते केडी ००२१८७ अशी आहे. या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षेत कॉपीचा, गैरप्रकारचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दाखल घेण्यात येणार आहे. अशा प्रकरणात आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षोसाठी आयोगाने कडक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्ती करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वतः पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

