🛑गंगाराम गवाणकर श्रद्धांजलीसाठी उद्या कुडाळ येथे शोकसभा.
*🛑गंगाराम गवाणकर श्रद्धांजलीसाठी उद्या कुडाळ येथे शोकसभा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ३०:-* कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्फे ज्येष्ठ नाटककार, मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर ओळख निर्माण करून देणारे, ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाराम गवाणकर तथा नाना यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोमसापच्या सिंधुदुर्ग शाखेने या शोकसभेचे आयोजन केले आहे. कोमसाप सर्व सदस्य, लेखक, नाटककार, रंगकर्मी, साहित्यिक, नागरिकांनी उपस्थित राहवे. ज्यांना या शोकसभेत आपल्या सद्भभावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी आपली नावे कोमसाप जिल्हा सचिव अॅड. संतोष सावंत यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

