कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग पोलीस दलात ८ ७ पदांसाठी भरती.

*🛑सिंधुदुर्ग पोलीस दलात ८ ७ पदांसाठी भरती.*

 

*🛑३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारणार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ३०:-* संपूर्ण राज्यात एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातही पोलीस दलात रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदाच्या ७८ जागांसाठी आणि चालक पोलीस शिपाईपदाच्या नऊ अशा एकूण ८७ पदांसाठी पोलीस भरती करण्यात येत आहे. याबाबतची ऑनलाईन जाहिरात सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केले आहे. राज्य सरकारने राज्यातील पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदांसाठी भरती राबविणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.

त्यानंतर आता संपूर्ण राज्यात एकाचवेळी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक जिल्हयात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्गातही पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाईपदाच्या एकूण ८७ रिक्त पदांवर भरती होणार आहे.

*७८ पोलीस शिपाईपदासाठी भरती*

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२५ मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणारी ७८ पदे भरण्यासाठी पोलीस शिपाईपदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. या एकूण ७८ पदांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी २३ जागा, एसईबीसी प्रवर्गासाठी ८. ईडब्ल्यूएस साठी १२, इतर मागास प्रवर्गसाठी ११, विशेष मागास प्रवर्गासाठी ३. भटक्या जमाती व साठी १, भटक्या जमाती ड साठी ३. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ९. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ६ तर वि.जा.अ. साठी २ जागा आरक्षित आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*x

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!