कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑तब्बल २६ वर्षांनी एकत्र येत विद्या विहारच्या माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला स्नेहमेळावा.

*🛑तब्बल २६ वर्षांनी एकत्र येत विद्या विहारच्या माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला स्नेहमेळावा.*

 

*🛑स्नेहमेळाव्यात शाळेच्या आठवणींना उजाळा देत प्रशालेच्या परिसरात केल वृक्षारोपण व भेट म्हणून दिली पाण्याची टाकी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल येथील सन १९९९च्या माजी विद्यार्थी स्नेहभेट मेळावा आजगाव विद्या विहार मध्ये उत्साहात संपन्न झाला.

जवळ जवळ २६ वर्षांनी एकत्र येत आपल्या शाळेतील आठवणी जाग्या करत हा स्नेहमेळावा पार पडला.गेली कित्येक वर्ष हे माजी विद्यार्थी कामानिमित परगावी असतात,मात्र आपल्या मैत्रीच अतुट नातं जपण्यासाठी व आपल्या शाळेविषयी आदर भावना जतन करण्यासाठी हा स्नेहमेळावा ठेवण्यात आला होता.यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यक्रमास भरघोस असा प्रतिसाद दिला.

या स्नेहमेळाव्यात प्रथम दीपप्रज्वन करून उपस्थितांचा परिचय करण्यात आला तसेच उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

आलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळा,शिक्षकांविषयी आपल्या आठवणी जाग्या करत आपापली मनोगते व्यक्त केली.बऱ्याच वर्षांनी एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते.

कार्यक्रमात आपल्या गुरुंविषयी आठवण करत तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.

यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून आपली आठवण म्हणून शाळेच्या परिसरात वृक्षा रोपण तसेच शाळेसाठी सिंटेक्स पाण्याची टाकी भेट म्हणून देण्यात आली.

भविष्यात सुद्धा आपण सर्व जण एकत्र येत आपल्या शाळेला सहकार्य करणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युसुफ आवटी यांनी केल तर सर्वच विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला शाळेचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दलं मुख्याध्यापक उत्तम भागीत व शिक्षकवर्गाचे आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!