कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञानेश्वर सावंत यांना ‘महात्मा फुले शैक्षणिक कार्य पुरस्कार’

*🛑शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञानेश्वर सावंत यांना ‘महात्मा फुले शैक्षणिक कार्य पुरस्कार’*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित “मराठी पाऊल पडते पुढे – गौरवगाथा सन्मान सोहळा, कोल्हापूर २०२५” या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रम सोहळ्यात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मोरगाव नं. १, (तालुका दोडामार्ग), जिल्हा सिंधुदुर्ग येथील पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण सावंत यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “महात्मा फुले शैक्षणिक कार्य पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

हा सन्मान रविवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात, प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता मा. श्री. संजय मोहिते यांच्या हस्ते सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या पुरस्कारामुळे शिक्षक वर्गात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी शिक्षक ज्ञानेश्वर सावंत यांनी आपल्या कार्याचा गौरव हा सर्व शिक्षकमित्र व विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी योगदानाचा असल्याचे सांगितले.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सावंत यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!