🛑 वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे 7 नोव्हेंबर रोजी दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ला,दि-२७:- विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्याकडे UDID ( Unique Disability ID card) नाही असे बहुतांश लाभार्थी हे मोठ्या प्रमाणात दिव्यांग असून त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कार्ड काढणे हे दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना शारीरिक व आर्थिक दृष्ट्या परवडणारे शक्य नसलेने अशा लाभार्थ्यांचे UDID कार्ड हे तालुकास्तरावर शिबिर घेऊन दिव्यांग लाभार्थी यांची पडताळणी करण्यासाठी शिबिर आयोजित केली आहेत त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी6 पर्यंत उप जिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.तसेच सदर शिबिरामध्ये तालुक्यातील सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांची पात्र अपात्र बाबत तपासणी देखील करून घेण्यात येणार आहे.
सदर शिबिरा पूर्वी ज्या लाभार्थ्याकडे UDID कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टल वर होणे आवश्यक आहे . तरी या शिबिराचा वेंगुर्ला तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन उप जिल्हा रुग्णालय वेंगुर्ला चे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप सावंत यांनी केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

