🛑आंबोलीत २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘जैवविविधता मेळावा’
*🛑आंबोलीत २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान ‘जैवविविधता मेळावा’*
*🛑निसर्गप्रेमी, संशोधक व नागरिकांसाठी आगळीवेगळी प्रबोधन पर्वणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २७:-* पश्चिम घाटातील अद्भुत जैवविविधतेच्या संवर्धनासाठी व जनजागृतीसाठी येत्या २१, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी आंबोली (ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे ‘बायोडायव्हर्सिटी मीट’ म्हणजेच ‘जैवविविधता मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. गेली दोन दशके निसर्गसंवर्धनाचे कार्य सातत्याने करणाऱ्या ‘मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब, आंबोली’ आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे.
या मेळाव्यात देशभरातील नामवंत निसर्गतज्ज्ञ, संशोधक आणि वन्यजीव अभ्यासक सहभागी होणार आहेत. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास, तिचे संवर्धन, तसेच निसर्ग पर्यटनाशी निगडित संधी या विषयांवर सखोल मार्गदर्शन या तीन दिवसांच्या मेळाव्यात होणार आहे.
या प्रबोधन पर्वात विविध विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान व प्रत्यक्ष जंगलभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सरपटणारे प्राणी व त्यांचे विश्व – केदार भिडेउभयचर प्राणी (Amphibians) – के. व्ही. गुरुराज (बेंगळुरू)
वन्यजीव व वन अपराध – रोहन भाटे
पक्षी व त्यांचे जीवन – पराग रांगणेकर (गोवा)बुरशी (Fungi) – शीतल देसाईवन्यप्राणी अभ्यास – गिरीश पंजाबी.वनसंवर्धन व पर्यावरण विषयक प्रश्न – भाई केरकर (गोवा)
फुलपाखरू व पतंग (Butterflies & Moths) – हेमंत ओगले व मिलिंद भाकरे वनस्पती तज्ज्ञ – मिलिंद पाटील.वटवाघूळ अभ्यास – राहुल प्रभू खानोलकर याशिवाय, ‘निसर्गातील घडामोडी आणि सोशल मीडियाद्वारे माहिती मांडणीचे पर्याय’ या विषयावर रमण कुलकर्णी मार्गदर्शन करतील.
निसर्गप्रेमी व पर्यटकांसाठी रात्रीच्या सत्रात आंबोलीतील स्थानिक लोककला – दशावतार नाटकाचे सादरीकरण ठेवण्यात आले आहे. तसेच, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी व ग्रामस्थांसाठी विविध स्पर्धा व प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित केले आहेत.
या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर राबविण्यात येत असून, निसर्गसंवर्धनाविषयी लोकजागृती हा त्याचा मुख्य हेतू आहे.मलाबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब’च्या वतीने सर्व निसर्गप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी नोंदणी करून सहभाग नोंदवावा आणि या ऐतिहासिक मेळाव्याला यशस्वी करावे.
*संपर्कासाठी* :
काका भिसे (आंबोली) – 75884 47161
राजेश देऊळकर – 97655 75690
📧 ई-मेल:mnccamboli2016@gmail.com
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

