कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑रवळनाथ दुग्धव्यवसाय संघामार्फत दिवाळी बोनस.

*🛑रवळनाथ दुग्धव्यवसाय संघामार्फत दिवाळी बोनस.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वैभववाडी, दि- २७:-* भुईबावडा येथील रवळनाथ सहकारी दुग्धव्यवसाय संघामार्फत दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले. यावेळी दिवाळी बोनस म्हणून लिटरला ३ रुपये इतका दर देण्यात आला आहे. यावर्षी एकूण २ लाख ३५ हजार रुपये इतक्या बोनसचे वाटप करण्यात आले. यावर्षी अतिरिक्त दूध संकलनामध्ये अरुण अमृत मोरे, श्रीकृष्ण बळीराम विचारे व विश्वनाथ गोविंद राणे यांनी अनुक्रमे नंबर मिळविला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे, उपाध्यक्ष सुरेश मोरे, सचिव रवींद्र बिले, सदस्य शांताराम देसाई, विलास रेडिज, आकोबा मोरे, संतोष विचारे, उज्वला मोरे, बाळा साईल, अनिल देसाई, राजाराम मोरे, जनार्दन मोरे, उदय मोरे, अमिन शाहा, मोहन सिताराम पांचाळ, रमेश आत्माराम मोरे आदी शेतकरी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!