कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑अनिता आळवेंना कोकण एनजीओ इंडियाचा ‘यू इन्स्पायर’ पुरस्कार जाहीर.

*🛑अनिता आळवेंना कोकण एनजीओ इंडियाचा ‘यू इन्स्पायर’ पुरस्कार जाहीर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- २७:-* गेली अनेक वर्षे सायकलवरून चहा-नाश्ता विक्री करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या मालवण येथील सौ. अनिता आळवे यांच्या आदर्शवत कार्याची दखल ‘घेऊन कोकण एनजीओ इंडिया (कोकण कला व शिक्षण विकास संस्था) या संस्थेकडून सौ. आळवे यांना ‘यू इन्स्पायर’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

मालवणच्या रहिवासी सौ. अनिता आळवे या गेली अनेक वर्षे शहर व परिसरात सायकलने फिरून चहा, कॉफी व नाश्त्याच्या खाद्य पदार्थांची विक्री करीत आहेत. विविध कार्यक्रमांसाठी नाश्त्याच्या ऑर्डरही घेतात. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातूनच त्यांनी आपला उदरनिर्वाह करतानाच मुलांचे शिक्षणही पूर्ण केले. आजही त्या आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वीही काही संस्थांनी त्यांना संन्मानित केले आहे. ‘कोकण एनजीओ इंडिया’ ही भारतातील आघाडीची एनजीओ असून भारताच्या प्रगतीसाठी कार्य करत आहे. या संस्थेने सौ. आळवे यांच्या कष्टाची दखल घेत ‘यू इन्स्पायर’ हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर (पश्चिम), शिवाजी पार्क, मुंबई येथे आयोजित कोकण कला महोत्सवात करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल सौ. आळवे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!