कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बांद्यात पावनखिंडीचे जिवंत दर्शन.

*🛑बांद्यात पावनखिंडीचे जिवंत दर्शन.*

 

*🛑श्री गणेश चित्रशाळा दुर्ग संवर्धक ग्रुपची अनोखी कलाकृती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २७:-* पावनखिंडीतील घनघोर युद्धाचा ऐतिहासिक प्रसंग आता प्रत्यक्ष स्वरूपात बांद्यात पाहायला मिळत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड यामधील घोडखिंडीत घडलेली ही शौर्यगाथा बांदा येथील श्रीराम चौकात श्री गणेश चित्रशाळा दुर्ग संवर्धक ग्रुपतर्फे साकारण्यात आली आहे.

या कलाकृतीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचे हुबेहूब दर्शन घडवण्यात आले आहे. चिकणमाती, शाडूमाती,दगड आणि सुमारे दीड डंपर माती वापरून सात दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही वास्तू उभारण्यात आली आहे.रात्री आकर्षक विद्युत रोषणाईमुळे या ठिकाणाचे सौंदर्य अधिक खुलले असून, इतिहासप्रेमी, शिवभक्त आणि लहान मुलांची गर्दी वाढत आहे.

साडेतीन फूट उंच तटबंदीवर शिवरायांची बैठी मूर्ती,मावळ्यांच्या प्रतिमा आणि रंगीत सजावट यामुळे गडाचे वास्तवदर्शी रूप साकारले आहे.या गडउभारणीसाठी गिरीश भोगले, भाई म्हाडगुत, रघुनाथ सावंत, सर्वेश नाईक, समील नाईक, बाळा बहिरे,सूरज राऊळ,सुमित नाईक,सुहास आणि निलेश सावंत यांनी परिश्रम घेतले.

गडकोट मोहीम अधिक प्रभावी

इतिहासतज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि हिंदू विचार मंचचे सहकार्य यामुळे या वर्षीची “गडकोट मोहीम” अधिक प्रभावी ठरली आहे.“दरवर्षी नवीन कल्पकतेने इतिहास जिवंत करण्याचा आमचा प्रयत्न असतो,” असे दुर्ग संवर्धक ग्रुपचे सदस्य समील नाईक यांनी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!