🛑मळेवाड येथील आकाश कंदील व नरकासुर स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद.
*🛑मळेवाड येथील आकाश कंदील व नरकासुर स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद.*
*🛑वेगवेगळ्या प्रकारातील आकाश कंदील व भव्य दिव्य नरकासुर पाहण्यासाठी नागरिकांची झाली होती मोठी गर्दी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २७:-* ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्यावतीने मळेवाड( जंक्शन) येथे गाव मर्यादित आकाश कंदील तसेच आमंत्रित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्षा दर्शना शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.तसेच आकाश कंदील स्पर्धेचा शुभारंभ मळेवाड कोंडुरे सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.या स्पर्धेत मळेवाड कोंडुरे गावातील स्पर्धकांनी आकाश कंदील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला तर नरकासुर स्पर्धेसाठी भव्य दिव्य असे २२ नरकासुर घेऊन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
नरकासुर स्पर्धेतील प्रत्येक सहभागी निमंत्रित स्पर्धकाला आयोजकांकडून रोख रक्कम,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी
एकापेक्षा एक असे भव्य दिव्य नरकासुर पाहण्यासाठी नागरिकांची बरीच मोठी गर्दी झाली होती.तसेच वेगवेगळ्या प्रकारातील आकाश कंदील सुद्धा नागरिकांचा लक्ष वेधून घेत होते.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, अटल प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नकुल पार्सेकर,तंटामुक्ती अध्यक्षा दर्शना शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, महेश शिरसाट,स्नेहल मुळीक, सानिका शेवडे, अर्जुन मुळीक,कविता शेगडे, आदिशक्ती अभियान अध्यक्ष ज्योती शिरसाट, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, राजाराम मुळीक, डॉ.गणपत टोपले,लाडोबा केरकर, वैभव मोरुडकर,अमित नाईक,नंदू नाईक, माजी सरपंच सचला केरकर, आल्हाद नाईक, प्रमोद मुळीक, परशूराम मुळीक, भिवसेन मुळीक, सी .आर .पी,आशा, अंगणवाडी सेविका,बाळू नाईक, बबन राऊत, गुरुनाथ नाईक,सतीश सातार्डेकर, गजानन शिरसाट आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, रसिक – प्रेक्षक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

