🛑 इन्सुली गावातुन जाणारा कालवा पुर्ण करण्यासाठी स्वागत नाटेकर यांचे शेतकऱ्यांसोबत तिलारी कालवा बांधकाम विभागासमोर आंदोलन..
🛑 स्थानिक आमदारांनी आतापर्यंत फक्त स्वप्ने दाखविली प्रत्यक्षात मात्र काहीच कार्यवाही केली नाही ; स्वागत नाटेकर.. 🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग
Read More