कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या आंबोली नांगरतास व फणसवाडी रस्त्याला आज शुभारंभ..

🛑माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या आंबोली नांगरतास व फणसवाडी रस्त्याला आज शुभारंभ..

🛑विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले उद्घाटन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड

🎴सावंतवाडी,दि.४- तालुक्यातील आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मंजुर झालेल्या नांगरतासवाडी व फणसवाडी अंतर्गत डांबरीकरण रस्त्यांचा शुभारंभ आज आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ,विभागीय अध्यक्ष शशिकांत गावडे, उत्तम पारधी, सुनील नार्वेकर, हेमंत नार्वेकर,विनायक सावंत,विठ्ठल डोंगरे,संजय पडते, आदी पदाधिकारी,शिवसैनिक,तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते संतोष पाताडे यांनी कित्येक वर्षे रखडलेल्या या रस्त्याचा वेळोवेळी पाठपुरावा आमदार दीपकभाई केसरकर यांच्या कडे केला होता. अखेर रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!