आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

झाराप-पत्रादेवी या महामार्गावर व्हॅगनार आणि इको कार मध्ये भीषण अपघात

🛑झाराप-पत्रादेवी या महामार्गावर व्हॅगनार आणि इको कार मध्ये भीषण अपघात

🛑या अपघाता मध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान..सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-संजय भाईप

🎴 बांदा,दि,५:- आज सकाळी ९ वाजण्यच्या सुमारास सावंतवाडीच्या दिशेने मारुती ईको कार बांद्याला जात असताना गोव्याहुन सावंतवाडीच्या दिशेने जाणारी व्हॅगनार याच्या मध्ये भिषण अपघात झाला.
या अपघाताची भिषणता एवढी मोठी होती की दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दोन्ही कार जोरदार धडकल्याने ईको कारमधील छोटे बालक खाली पडले मात्र दैव क्रुपेने बालकाला कोणतीही ईजा झाली नाही.अपघाताची बातमी समजताच येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नोडकर,गजानन गायतोंडे,प्रसाद गायतोंडे,प्रविण कळगुटकर,जहुर शेख यांनी धाव घेत जखमीना त्वरीत बांदा प्राथमीक आरोग्या केंद्रामध्ये दाखल केले.सुदैवाने या अपघातामध्ये प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

________________________

_😍आली आली लग्नसराई आली…कशाला जाताय कोल्हापूर…बेळगाव ला आपल्या सावंतवाडीत आहे कपड्याचे उत्तम दालन….ते ही अगदी डिस्काउंट रेट मध्ये…*🥻👕🥼रोवस्त्र आणि राऊत आणि कंपनी…राऊत क्लाँथ सेंटर*🥻🥼👕_

*🔸राऊत आणि कंपनी*
▪️साडी
▪️शालू
▪️लेंगा
▪️घागरा
▪️सूट
▪️शेरवानी
▪️ट्रॅडिशनल गाऊन
▪️लग्नाचा बसता

*🔹रोवस्त्र*
मेन्स केस्युअल
फॉर्मल
शेरवानी
माला
फेटा इ.
सूट
विडींग कलेकशन

*🔸राऊत क्लाथ सेंटर*
वूमन स्पेशल ड्रेस
वनपीस
टॉप्स
वेस्टर्न गाऊन
फॅन्सी

*🏨आमचा पत्ता:-*
भाट बिल्डिंग, गांधीचौक
सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग
02363 272254

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!