कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे दिवाळी प्रदर्शन व विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

*🛑इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे दिवाळी प्रदर्शन व विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद.*

 

*🛑कमवा व शिका या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतला वस्तू विक्रीचा अनुभव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडे येथे आयोजित दिवाळी प्रदर्शन व विक्रीला तसेच शालेय किल्ले बांधणी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित या प्रदर्शनात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कमवा व शिका या योजनेअंतर्गत कंदील, पणत्या व फराळ अशा अनेक वस्तूंची विक्री करून एक वेगळा अनुभव घेतला. पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे खजिनदार सी. एल. नाईक, सदस्य सतीश बागवे, डॉ. नितीन सावंत, अमोल सावंत, छाया नाईक, प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली नाईक , मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनीयावेळी व्यक्त केले.

दरम्यान दिपावलीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शालेय किल्ले बांधणी स्पर्धेला देखील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग यांसारख्या ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारून दुर्ग संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी सहकार्य केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!